चहा करता बदलले नाव | Amezing News | Latest News | Lokmat Marathi News

2021-09-13 0

अनेक लोकांचे लागेल वेगळे छंद असतात..अनेक लोक टॅटू ने आपलं शरीर भरून घेतात तर काही लोक संपूर्ण जागा ची यात्रा करता..ह्या छंदा मध्ये एक चहा हि आवड म्हणून लोक स्वीकार करतात..पण चहा ची आवड सगळे बंधतोडते तेव्हा व्यक्ती काही कि करतो आपली आवड पूर्ण करायला ..अमेरिकाचे यॉर्कशायर ला राहणारे नैथन गार्नर (31) याना चहा इतका आवडतो कि हानी स्वतः चे नाव ह्यांच्या आवडत्या चहा बरोबर जोडून घेतले आहे..मैथन च्या आवडत्या चहा चे नाव आहे यॉर्कशायर चहा आहे ..हे दिवसातून अनेक कप चहा पितात आणि ह्यांची आवड चहा करता इतकी जास्त आहे कि हे ब्रश करायचा आधी हि खूप चहा पितात..म्ह्णून यांच्या मित्राने सल्ला दिला कि स्वतः चे नावात चहा चे नाव का नाही जोडून घेत..तर नेथन ला हि कल्पना खूप आवडली आणि त्यांनी त्यांचे नाव आवडत्या चहा प्रमाणे बदलून घेतले

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires